माझे घर निबंध मराठी My House Essay in Marathi

My House Essay in Marathi – Maze Ghar Essay in Marathi माझे घर निबंध मराठी घर म्हणजे अशी जागा जेथे चार भितींमध्ये एका कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारी इमारत म्हणजे घर. आणि घर जरी आकाराने मोठे नसले तरी चालेले पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांची माने मात्र मोठी असली पाहिजेत म्हणजेच ती घराला घरपण देणारी असावी. घराला चारी बाजूंनी भिंत आणि वरती छत असते जे आपल्या घरातील माणसांना एकत्र बांधून ठेवते. आज आपण माझे घर या विषयावर निबंध पाहणार आहोत. पण निबंध लिहिण्या अगोदर मला काही घराविषयी शब्द आठवले आणि मी या निबंधाची सुरुवात त्याच शब्द रचनेने करते.

‘घर म्हणजे केवळ चार भिंतींच घर नसतं तर जगण्यासाठी विणलेले एक सुंदर स्वप्न असतं.’

my house essay in marathi

माझे घर निबंध मराठी – My House Essay in Marathi

Maze ghar essay in marathi.

घराबाद्दलाच्या भावना ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला वाटत असत कि आपले घर हे खूप छान असावं. जे लोक पाल्याच्या घोपी मध्ये राहतात त्यांना वाटत कि आपल एक छोटसं खापरीच सुंदर घर असावं. ज्याचं खापरीच घर आहे त्यांना वाटत आपलं ३ ते ४ खोलीच स्लॅपच घर असावं आणि स्लॅपच घर असणाऱ्यांना वाटत कि आपला एक बंगला असावा आणि बंगला असणाऱ्या लोकांना असं वाटत कि आपल घर एक राजवाडा किंवा लघ्झरीअस घर असावं अश्या लोकांच्या घराबद्दलच्या वेगवेगळ्या इच्छा आणि स्वप्न असतात.

आपल्याला एक चांगले आणि नीटनेटके घर असणे जे छोटे का असेना पण ते असणे म्हणजे एक आशीर्वाद आहे कारण भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत जे खेडे गावामध्ये अजूनही पाल्याच्या खोपी मध्ये राहतात किंवा एका खोलीमध्ये राहतात किंवा त्यापेक्षा बेकार म्हणजे जे फुटपातवर राहतात म्हणून आपल्याकडे घर आहे हा एक आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि हे आपल्याला ज्यांच्याकडे घर नाही त्याचे विचार ऐकल्यावर समजते.

घर म्हणजे एक चार भिंतींची इमारत नाही तर हे एक असे ठिकाण आहे जिथे आपल्या कुटुंबासोबत राहतो तसेच त्याच घरामध्ये लहानाचे मोठे होतो. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जीवनाचा आनंद घेतो. तसेच आपले दुखं, सुखं, आनंद आपण एकाच छताखाली साजरा करतो ते म्हणजे घर. घर हे एक वरदान आहे आणि हे वरदान माझ्या आई वडलांच्या मेहनतीने मला देखील लाभले त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानतो कारण आपल्याला राहायला एक चांगले घर असणे हि एक छोटी गोष्ट नाही.

माझे घर हे एक छोट्या गावामध्ये आहे जे मुख्य शहरापासून थोडे लांब आहे आणि माझे घर खेडे गावातील घरांच्या मानाने तसे मोठे आहे आणि माझ्या घराचे नाव हे ‘मातृ कृपा’ असे असून माझे घर हे दोन माजली आहे आणि खाली तीन खोल्या आणि वर दोन खोल्या अशी घराची रचना आहे आणि खाली एक रूम, एक सोपा आणि स्वयंपाक घर आहे आणि खालीच रुमच्या बाजूला एक बाथरूम आणि टॉयलेट आहे तसेच वरच्या मजल्यावर २ रूम आहेत आणि वर देखील बाथरूम आणि टॉयलेट आहे.

तसेच आमच्या घराच्या समोर छोटीशी बाग आहे त्या बागेमध्ये जास्त करून फुलांची झाडे आहेत जसे कि गुलाब , झेंडू , शेवंती, मोगरा , सोनचाफा काही शोची फुले तसेच आमच्या बागेमध्ये काही फळाची झाडे देखील आहेत ती म्हणजे आंबा , चिक्कू आणि पेरू. आंब्याचे झाड थोडे छोटे आहे त्याला आंबे लागत नाहीत. प

ण चीक्कुच्या आणि पेरूच्या झाडाला मात्र दरवर्षी चिक्कू आणि पेरू लागतात आणि आम्ही बाजारातून चिक्कू आणि पेरू विकत आणत नाही तर आमच्या झाडाचेच खातो तसेच आमच्या घराच्या समोर असणाऱ्या बागेमध्ये काही शोची झाडे देखील आहेत आणि आमच्या घराच्या समोर थोडा रिकामा जागा देखील आहे तसेच आमच्या घराला विटाच्या भिंतीने बांधलेले कंपाऊंड देखील आहे आणि त्याला गेट आहे.

माझ्या घरामध्ये मी, माझे आई – वडील, मोठा भाऊ आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार आहे आणि आम्ही सर्वजन खूप आनंदाने त्या घरामध्ये राहतो. मला आणि माझ्या भावाला पुस्तक वाचण्याचा छंद असल्यामुळे आम्ही तेथे एक छोटीशी रूम देखील बनवून घेतली आहे. ज्याला आम्ही स्टडी रूम म्हणतो आणि तेथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट देखील बनवून घेतले आहे आणि त्या रूम मध्ये एक टेबल आणि खुर्ची देखील आहे.

ज्यावेळी आम्हाला पुस्तक वाचण्याचे मन होते त्यावेळी आम्ही तेथे जाऊन अगदी शांतपणे पुस्तक वाचत बसतो. तसेच आमचे स्वयंपाक घर देखील मोठे आहे आणि माझ्या आईला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे ती दिवसभर काही ना काही स्वयंपाक घरामध्ये बनवत असते आणि बाबा संध्याकाळी ऑफिस मधून आले कि आपला वेळ निवांतपणे हॉलमध्ये पेपर वाचत बसून घालवतात किंवा मह टीव्हीवरील बातम्या पाहतात.

वर ज्या दोन खोल्या आहेत त्यामधील माझी एक स्वतंत्र्य खोली आहे आणि भावाची एक आहे. माझी रूम मोठी आहे आणि रुममध्ये सुंदर पेंटिंग बनवून घेतले आहे त्यामुळे माझी रूम शुशोभित दिसते आणि रूमला एक छानशी गच्ची आहे आणि एक मोठी खिडकी देखील आहे आणि त्यामुळे रुममध्ये सतत खेळते वारे राहते.

तसेच आमच्या पूर्ण घराला मोठ्या आकाराच्या खिडक्या आहे त्यामुळे आमच्या पूर्ण घरामध्ये हवा ताजी राहते आणि खेळती देखील राहते. तसेच माझ्या घराच्या बजुला एक पाण्याची विहिर आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची देखील काही अडचण येत नाही. आमच्या सोप्याचे वर्णन करायचे म्हटले तर सोप्यामध्ये दोन मोठे मोठे आणि मऊ सोपे आहे आणि त्या सोप्याच्या समोर एक काचेचा छोटासा टेबल आहे.

ज्याला आपण टिपॉय म्हणतो आणि त्याच्या खाली एक मऊ आणि छोटेसे कार्पेट हन्थरलेले आहे आणि समोर टीव्हीचे कपाट आहे आणि सोपा ठेवलेला आहे त्या भिंतींना मोठी मोठी चित्रे लावलेली आहेत तसेच एक मोठी खिडकी आणि प्रवेश दार आहे. सोप्यातून आत गेल्यानंतर स्वयंपाक खोलीला आणि खालच्या रूमला लागून वर जाण्यासाठी जिना आहे आणि खाली जी रूम आहे ते आई आणि बाबांची आहे.

वर निम्या भागामध्ये दोन खोल्या आहेत आणि निम्मा भाग हा रिकामा आहे जेथे आम्ही रात्री जेवाल्यानंतर फेऱ्या मारतो. आमच्या घराला मोठ्या खिडक्या असल्यामुळे आमचे घर प्रकाशित आणि हवेशीर आहे आणि सर्व खोल्यांमध्ये संगमरवरीच्या फरश्या घातल्या आहेत. तसेच माझ्या घर थंड राहण्यासाठी कुलर आणि फॅन देखील आहे आणि स्वयंपाक घरामध्ये एक छोटीशी डायनिंग रूम देखील आहे.

तेथे आम्ही सर्वजन एकत्र जेवतो. असे हे माझे सुंदर घर सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे म्हणजेच माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही आणि आमचे घर आमच्या गावातील एक सुंदर घर आहे आणि म्हणून मला माझ्या घराचा खूप अभिमान वाटतो. माझ्या घरामध्ये मी, माझे आई वडील, दादा आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार अगदी आनंदाने या घरामध्ये राहतो.

आम्ही दिलेल्या My House Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे घर निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my house in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my house for 6th class in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my dream house essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

माझे घर मराठी निबंध | My Home Essay in Marathi

माझे घर मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध लेखन अनेक वेळा शिक्षक देखील आपल्याला वर्गामध्ये निबंध लिहायला लावतात आणि विशेषतः परीक्षेमध्ये दहा ते पंधरा गुणांना निबंध विचारला जातो आणि पेपर म्हणजे दहावीचा आणि बारावीचा बोर्डाचा विषय आला तर शंभर टक्के दहा ते पंधरा गुणांना एक निबंध विचारला जातो. नेहमीसारखाच आजही आम्ही तुमच्यासाठी माझे घर मराठी निबंध घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझे घर मराठी निबंध

essay on my home in marathi

My House Essay in Marathi | माझे घर मराठी निबंध

घर म्हणजे आपुलकी जिव्हाळा आणि विश्वास .दिवसभर केलेली दर्द काम कष्ट या सर्वातून सुटका होण्यासाठी घर पुरेसे असते. नात्याच्या धाग्यात गुंफलेली जागा म्हणजे घर.

पक्षी जसा आपला पिल्लांना घरट्यातून उडवण्याची ज्ञान देतो त्याचप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांना समाजात सुखाने कसे जगायचे किंवा कसं वापरायचं याबद्दल जिथे ज्ञान देतात किंवा जिथे मुलांना घडवतात ती जागा म्हणजे घर.

मला माझे चार खोल्या असलेले टुमदार घर खूप आवडते. त्यातील सर्व साधा सामान नीट करून ठेवलेलं मला फारच आवडतं आमच्या घरात प्रत्येक जण आपापली खोली व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच कुणालाही कामाचा त्रास होत नाही कारण स्वतःचे काम सर्वजण स्वतः करतात माझ्या घरात माझे आजी आजोबा आई बाबा दीदी मी आणि छोटा भाऊ असे सर्वजण राहतो आम्ही सर्वजण एकमेकांशी खूप प्रेमाने आणि खेळी मिळणे वागतो माझी आजी तर स्वयंपाकात सुगरण असल्याने आमच्या जीवनात दररोज निरनिराळ्या पदार्थांचा समावेश असतो.

आमच्या घराला आम्ही आनंद असं नाव दिलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घराची सर्वात महत्त्वाचे स्थान असते तसेच प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घराची गरज असते म्हणून प्रत्येकाजवळ स्वतःचे घर असते. घर ही एक सर्वात सुंदर जागा आहे हक्काची जागा आहे घर छोटी असो व मोठी असो परंतु आपल्या घराला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान असते जगामध्ये आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरलो पण घरी येऊन राहण्याची चूक असतं ना ते जगाच्या कोपऱ्यात कुठेही नाही.

माझ्या घरात जास्त शोभेच्या वस्तू नाहीये परंतु माझ्या घरात खूप पुस्तक आहे आणि आम्हाला कुणालाही कधीही कंटाळा आला की आम्ही सर्वजण पुस्तके वाचतो माझ्या आईला देखील सर्व काम आवरल्यानंतर पुस्तके वाचायचा खूप छान आहे.

आम्ही आमच्या घरामध्ये कुंड्यांमध्ये काही रोपे लावले आहेत आणि आमच्या घराभोवतीही काही मोठी झाडे आहेत त्यामुळे छान सावली मिळते आणि आमच्या घराला शोभा येते आमच्या घरासमोर काही फुलांची झाडे देखील आहे जसं की गुलाब चमेली मोगरा जास्वंद अनेक प्रकारचे फुलांची झाडे आहे आणि त्या फुलांच्या वासांमुळे आमचे घर अत्यंत दरवळून जाते.

आम्ही घरासमोर दररोज रांगोळी काढतो जिने घराला शोभा येते आणि वातावरण प्रसन्न राहतो. घर म्हणजे नुसते छप्पर नसते तर ती त्या छपराने त्या कुटुंबावर घातलेली मायेची पाखर असते घर म्हणजे काही नुसत्याच भिंती नसतात तर त्यात राहणाऱ्या माणसांनी आपल्या स्वप्नांचे रंग त्या भिंतींना लावलेले असतात.

घरी संकल्पनाच माणसाला सुख देऊन जाते प्रत्येकाला दिवसभर काम करून घराची ओढ लागलेली असते आणि घरी आल्यावर जे सुख भेटते ते सुख कुठेच भेटत नाही कारण घरात आपली मायेची माणसं असतात.

आमच्या घराच्या खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत जेणेकरून आम्हाला पंखी लावायची देखील किंवा एसी लावायची देखील गरज पडत नाही आणि घरात हवा खेळती राहते त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. मला माझं जास्त वेळ घरात घालवायला आवडतो.

आणि या सर्व गोष्टीमुळे मला माझे घर फार फार आवडते.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi

विद्यार्थी मित्रांनो माझे घर मराठी निबंध मी पूर्णपणे सोप्या भाषेमध्ये ल तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये खूप उपयुक्त ठरेल आणि हा जर निबंध तुम्ही वाचून गेला तर तुम्हाला शंभर टक्के पैकीच्या पैकी गुण परीक्षांमध्ये मिळते जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या निबंधामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळले असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Privacy Policy

माझे घर मराठी निबंध, my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi

माझे घर मराठी निबंध | my house essay in marathi

नमस्कार  मित्रांनो , आम्ही या लेख मध्ये आपल्या घराविषयी निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्ही माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi या विषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. 

माझे घर मराठी निबंध  my house essay in marathi

आमचे घर मुंबई या शहरांमध्ये आहे. मुंबई या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. माझ्या पणजोबापासून आम्ही चाळीमध्ये राहतो. माझे बालपणसुद्धा याच चाळीमध्ये गेले. माझ्या घराचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्यामुळे ते अजून सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आमच्या घराला जवळजवळ ५० पेक्षा जास्त वर्षा झाली आहेत. आमच्या घराच्या भिंती सिमेंट काँक्रीट पासून बनवल्या आहेत.

आमच्या आजूबाजूच्या परिसर ( surroundings of our house )

आमचे घर सिमेंटच्या पत्र्यांचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूपच गरम होते. त्यामूळे आम्ही विरंगुळा म्हणून बाहेर जाऊन बसतो. आमच्या घरासमोर छोटेसे आंगण आहे. माझ्या आजोबांनी तिकडे अनेक वर्षापूर्वी नारळाचे आणि पेरूचे झाड लावले होते. 

आज आम्ही याच झाडाची फळे खातो आणि नारळ स्वयंपाकासाठी वापरतो. त्याच प्रमाणे आम्ही काही तगर, जास्वंद या सारखी फूल झाडेही लावली आहेत, ज्याचा वापर आम्ही रोज देवपुजेला करतो. आपल्या आवडीचे आणि आपल्या स्वप्नांचे नवीन घर विकत घेणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

विरंगुळा म्हणून बाहेर व्यवस्था असलेल्या कट्ट्यावर बसतो. तेथे सुंदर अशी झाडांची सावली लाभते. दररोज दुपारी तेथे आजूबाजूच्या काकूंच्या गप्पा रंगलेल्या असतात. पण कशाही असल्या तरी अडचणीला नेहमी धावून येणारे शेजारी आम्हाला नशिबाने किंवा आमच्या चांगल्या कर्माने मिळाले आहेत.

माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi

आमचा परिवार ( our family )

आमचा आई , बाबा , आजी ,आजोबा,  मी आणि बहीण असा  सहा जणांचा परिवार आहे. घराचे वासे जरी पोकळ असले तरी आमच्या घरात घरपण देणारी माणसे आहेत. आमच्या घरामध्ये  एकूण ४ खोल्या आहेत. माझे बाबा रिक्षा चालक आहे तर आई गृहिणी आहे. आजोबा निवृत्त आहेत आणि आईला आजी मदत करते.

आमच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर छोटी गॅलरी आहे. तिकडे आम्ही छोटेमोठे सामान ठेवले आहे जसे की चप्पल, माझी सायकल, पाण्याची मोटर. आम्हाला दिवसातून सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा पाणी येते. पाण्याचा वेग कमी असल्यामुळे आम्हाला मोटर वापरुन पाणी घ्यावे लागते. कधी कधी तर पाणी येत सुद्धा नाही , मग जवळच्या काकूंकडून पाणी आणावे लागते.  

घरातील खोल्यांची माहिती ( information about our house )

आमच्या घराची रचना प्रथमतः गॅलरी नंतर छोटा रूम, नंतर हॉल, मग रसोई घर आणि त्यानंतर स्नानगृह, शौचालय अशी आहे. आम्ही आमच्या घराच्या छतावर टीव्ही चा अँटेना लावला आहे. दरवर्षी आम्ही दिवाळी, दसरा किंवा कोणताही सणाच्या एक आठवडा अगोदर आमच्या घराची सासफाई करतो.  

आमच्या घरामध्ये कोणतीही मोलकरीण काम करीत नाही. आईच सर्व घराची देखभाल घेते तसेच घर टापटीप ठेवते. आम्ही दर दोन वर्षांनी आमच्या घराला रगरंगोटी करतो.

चाळीमधील सांस्कृतिक कार्यक्रम ( cultural program in society ) 

दरवर्षी आमच्या चाळीमध्ये गणेश उत्सव , नवरात्र उत्सव, दिवाळी, दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच विविध शैक्षणिक , सांस्कृतिक ,सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम आयोजित केली जातात. मागील वर्षी रक्तदान शिबिरास प्रभागातील सर्व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अशा अनेक कार्यक्रमात प्रभागातील नवोदित तरुण-तरुणी, प्रौढ स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले सहभागी होतात.

अंगणामध्ये आम्ही कॅरम , सापशिडी, लुडो यासारखे बैठकीचे खेळ खेळतो. आमच्या घराच्या बाजूला मैदान आहे तिकडे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी या सारखे मैदानी खेळ खेळतो. 

या मैदानामध्ये सकाळच्या वेळेस काही जेष्ठ नागरिक चालण्यासाठी तसेच काही जण व्यायाम आणि योगासने करण्यासाठीं येतात. शहरामध्ये महागाई मुळे अनेक कुटुंबांना लहान घरा मध्ये राहावे लागते. त्यामानाने आम्ही खूप नशीबवान आहोत, म्हणूनच आम्हाला मोठा घर लाभले.

आमच्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या सर्वांच्या जवळपास दोन तीन पिढ्या याच घरांमध्ये झाल्या  आहेत. आमच्या प्रत्येक चाळीला एक क्रमांक आहे , त्याचप्रमाणे येथील प्रत्येक खोलीला एक क्रमांक आहे. उदारणार्थ , चाळ क्रमांक ४०१ आणि खोली क्रमांक ४६५४ आहे. प्रत्येक चाळीमध्ये जवळपास सात ते आठ खोल्या/ घर आहेत. 

सध्या चाळीचे पुनर्विकासाचे धोरण आखण्याची तयारी चालू आहे. पण बिल्डिंग मधल्या फ्लॅट ला चाळीतील सुख कधीच लाभणार नाही. काही जणांना शहरांतील राहणीमान परवडत नसल्यामुळे घर विकून गावी राहावे लागले. तर काही जण शहरापासून दूर छोटे घर घेऊन राहू लागलेत. 

देव करो सर्वांना सुबुद्धी देवो आणि आमच्या अनेक पिढ्या याच खोल्यामध्ये राहोत.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला   माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi  हा लेख  छानपैकी आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगायला आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Nibandhs

माझे घर मराठी निबंध | maze ghar marathi essay, माझे घर मराठी निबंध  | maze ghar marathi essay, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे घर मराठी निबंध , maze ghar marathi essay   बघणार आहोत.,   माझे घर, टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते marathi essay on my home essay on my house in marathi maze ghar essay in marathi maze ghar nibandh.

' class=

Related Post

my house essay in marathi

माझे घर निबंध|my house essay in marathi for students

Maze ghar essay in marathi.

माझे घर निबंध माझे घर माझ्या आपल्या आयुष्यात आनंद देणारी आणि हवीहवीशी वाटणारी जागा आहे.

माझे घर हे एका लहान गावात आहे माझे घर गावच्या मध्यभागी असून माझ्या घरासमोरच एक जुने गणपतीची लहान मंदिर परंतु दगडी बांधकाम मध्ये असलेले हे सर्वात पुराने पुरातन काळातील मंदिर आहे .

माझे घरी माझ्या वडिलांनी बांधले असून त्यासाठी त्यांनी खुप सारे कष्ट घेतले आहे . माझे घर हे लाकूड विटा सिमेंट यांनी बांधलेले आहे त्यामध्ये तीन खोल्या व एक मोठी खोली आहे व खोलीच्या शेजारी आमचे स्नानगृह व शौचालय आहे व समोरच स्वयंपाक घर सुद्धा आहे. घरच्या पूर्वेला छोटीशे सभागृह सुद्धा आहे. आम्ही आमच्या घरात माझे आजोबा, आजी,वडील,आई , लहान भाऊ आणि व लहान बहीण एवढे सर्व जण आनंदाने राहतो.

माझ्या घराच्या भोवती आम्ही लहान बाग तयार केली आहे त्यामध्ये आम्ही भाजीपाला लावतो. त्यामध्ये सुंदर फुलझाडे व कोबी, बटाटा, टोमॅटो व इतर भाज्या सुद्धा लावतो .

my house essay in marathi

आमच्या बाल्कनीच्यावर  आणि घराच्या समोर बाजूला आम्ही कुंडीमध्ये छान फुलांची झाडे लावली आहेत.

त्या फुलांच्या झाडावर छान फुले असतात आणि ही फुले घराला चांगली शोभा देतात . आमच्या घराच्या बाहेर पाच मोठी झाडे सुद्धा आहेत.  ही झाडे आम्हाला सावली तसेच फळेसुद्धा देतात . हि झाडे तीन आंब्याची व दोन रामफळाचे आहे .

त्या झाडांना चांगली फळे  लागतात ती फळे आम्ही खातो व झाडे आम्हाला सावलीसुद्धा देतात.  आमच्या घराच्या बाजूला माझे मित्र राहतात ती नेहमी आमच्या घरी खेळायला येतात व त्यांना सुद्धा आमचे घर खूप आवडते . 

आमच्या घरामध्ये आम्ही खूप सजावट केली आहे आम्ही भिंतीवर हत्तीचे, मोराचे चित्र काढले आहे.  तर आमच्या बाबांनी सुद्धा त्यावर  बाराखडी अंक लिहून ठेवले आहेत.  आमच्या घराला  सुंदर रंग देण्यात आला आहे व हा रंग सर्वांना आवडतो कारण त्यामुळे आमचे घर खूप सुंदर दिसते. 

आमच्या घराच्या शेजारी लोक खूप छान आहेत ते आम्हाला खूप मदत करतात.  ही मुलं व मिसळून राहतो आमच्या घरासमोरील गणपतीचे मंदिर सुद्धा खूप छान आहे . ते मंदिर खूप जुनी आहे आम्ही नेहमी देवाच्या दर्शनाला जातो दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे . 

आमच्या घराला एक टेरेस सुद्धा आहे त्यामधून  आम्ही संपूर्ण गाव पाहू शकतो.  आम्ही टेरेसवर छान व सुंदर फुलांची झाडे लावली आहेत .

त्यामध्ये गुलाब मोगरा, चमेली अशी फुलांची झाडे आहेत . आमच्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड सुद्धा आहे . आई  त्या झाडाची रोज पूजा करते व पाणी घालते . आमच्या सर्व भावंडां साठी एक अभ्यास खोली  बनवली आहे.  त्यामध्ये आम्ही सर्व पुस्तके ठेवली आहेत.

ह्या खोलीमध्ये खूप पुस्तके आहेत . आमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये संगणक सुद्धा आहे.  आमचे बाबा आम्हाला  संगणक शिकवतात . 

आम्ही आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या जागेत क्रिकेट खो-खो असे खेळ खेळतो . ही जागा थोडीशी मोठी असल्याने आम्हाला दुसरा मैदाना मध्ये जाण्याची गरज नाही . आम्ही सर्वजण मित्र मिळून वेगवेगळे खेळ खेळतो. 

उन्हाळ्यामध्ये आमच्या घरामध्ये उकडत  नाही याचे कारण आमच्या घराला खूप मोठ्या असलेल्या खिडक्या व शेजारी असलेले झाडे.  त्यामुळे घरातील हवा खेळती राहते व उकडत  नाही . असे हे आमचे छान व सुंदर छोटेसे घर आहे. 

जर तुम्हाला हा माझे घर  निबंध | my house essay in marathi  आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमचे दुसरे खालील निबंध सुद्धा वाचू शकता .

  • duskal marathi essay
  • maze baba nibandh in marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझे घर निबंध मराठी | essay on my home in marathi.

घर, त्याची सानिध्यातून सगळं सुख मिळतं.

ह्या एका स्थानावर माणसाचं अतिशय संबंध असतं.

म्हणजे, घर हे केवळ एक भवन नसून तो आपलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे.

आमच्या घरातील तपशीलांचं आणि आनंदांचं वर्णन करण्याचं या लेखात, आपलं आदर्श घर कसं असावं, त्याचं महत्व कशाप्रकारे असतं, हे सर्वांना माहिती देणारं आहे.

आपल्या घराची संपूर्ण आणि समृद्ध चित्रण करण्यासाठी हे लेख तुमच्या मनाला नवे प्रेरणादायी देणारं आहे.

त्यानुसार, ह्या लेखात, आपलं घर त्याच्या सानिध्यातून कसं विविध आणि सामृद्ध्यपूर्ण असतं हे जाणून घेऊयात.

घर: आदर्श आवास

घर, हा जगातील सर्वात मोठं सुख आणि शांतता मिळणारं स्थान आहे.

एक घर केवळ रहण्याचं किंवा सूर्य, पावसाळ्या आणि हवेचं आच्छादन करण्याचं ठिकाण नसून ह्यात आमच्या जीवनाचं अटेच आहे.

एक आदर्श नागरिक एक आदर्श घरामुळे निर्माण होतो.

आपलं सुंदर घर

घराचं किंवा मोठं किंवा छोटं असायला तरी, प्रत्येकानं आपलं घर प्रेम करतं.

आपलं घर छोटं असलं, पण खरं सुख घरामध्ये मिळतं.

कुटुंबातील सदस्य घरात आत्मीयता संवादानं करतात.

घराचे मालक माणसं दिवसभराच्या कामानं थकल्यानंतर घरी पोहचून संतुष्टी मिळवतो त्याचं सुख इतर कुठल्याही ठिकाणावर नसतं.

माझं सुंदर घर

माझं घर जळगाव शहरात आहे.

मला माझं घर आवडतं.

कोणत्याही घराला चून, सिमेंट आणि ईंट बोधलं जातं.

पण घर हा एक घर नसून, त्यात आपलं प्रेम करणारं माणसं राहतं तर घर नसतं.

माझ्या बाबाच्या वडीलां, आजोबां, माझ्या मोठ्या भावां आणि माझ्या मोठ्या बहीणीसोबत आमचं कुटुंब आनंदाने आहे.

माझ्या घराचे निर्माण माझ्या आजोबांच्या वडीलांनी केलं होतं अर्थात माझ्या प्रदान्याचे पितरे.

हालचालं असूनही, निर्माण कायमचं दुर्दैवी धडाक्यांमुळे झालं होतं.

आमच्या घरात एकूण ५ कोठे आहेत.

प्रवेश करताना मुख्य दरवाजेद्वारे पार पडल्यावर एक सुंदर हॉल आहे.

या हॉलमध्ये येणार्या मेहमानांसाठी आरामदायक आवाज आहे.

त्यानंतर अशा किचन रूम आहे.

ह्या किचनमध्ये माझी आई रोजची आम्हाला स्वादिष्ट पदार्थ तयार करते.

नंतर दोन कोठे आणि पाच्या पाठीस आहेत.

कोठेत एक पालं आणि आम्ही झोपण्याची योजना आहे.

आणि स्टोअर रूममध्ये जुन्या घरातील सामान्य गोष्टी आणि काही धान्ये ठेवली आहेत.

माझ्या घरात देवाचं एक सुंदर मंदिर आहे.

या मंदिरात, आजीचं पूजन रोजचीच सुरु होतं.

माझी आजी सकाळी ४ वाजता वातंचं निघाली, नहाली आणि देवाला पूजा करतात.

आपल्या आजींच्या पूजेने प्रत्येक सकाळ आमचं घर स्वर्गाचं दृश्य वाटतं.

आमच्या घराचं बाहेरचं एक लहान उद्यान आहे.

या उद्यानात अत्यंत सुंदर आणि सुगंधी फुले लावली आहेत.

या उद्यानातील सगळ्या वृक्षांची माझी आईचं काळजी करते.

जेव्हा तुम्ही सकाळी उठून दरवाजा उघडता, तेव्हा घराच्या अंगणातील फुलांची सुंदर सुगंध संपूर्ण घरात फुटणारी आहे.

आमच्या घरात फ्लोर नसल्याने आहे.

त्याच्याबाहेर, आमच्या घराच्या छतावर दोन पाण्याच्या टँकां ठेवल्या आहेत.

या टँकांमध्ये अधिक वापर करण्यात येणारं पाणी बळजबरदस्त आहे.

आमच्या घराच्या आसपास इतर माणसांच्या घरं आहेत.

या सर्व आमच्या शेजारंगातील मित्रांचं आहेत.

धन्यवाद होत असताना, दिवाळी, होळी इत्यादी सणांतील आम्ही सर्व संघता आणि समावेश असतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी मी उधळतं पतंग टेरेसवर माझ्या मित्रांशी आणि शेजारंगांसोबत.

विश्वस्त कवींचे अनमोल वाक्य

विश्वातील लोकप्रिय कवी विमल लिमये यांनी घरावरचं अत्यंत सुंदर कविता लिहिलं आहे.

त्याच्या कवितेच्या काही लाइन्स अधिक अर्थाने म्हणजेच:

"एक घर हा घर असावं, केवळ दीवार नसावी, अहंकार नसावं, त्याच्या अंतरंगांचं संबंध असावं। घर हा आवास असावं, घर हा संदर्भ असावं, घर हा आमच्या लोकांच्या प्रेमाने भरलेला असावं!"

ह्या कवितेने सांगितलेलं असं आहे की, घरात आपल्याला प्रेम करणारं माणसं नसल्यास तो केवळ एक घर नसून बरज आहे.

प्रेमाचं अभाव केवळ एक दीवार असतं.

घरात गरमागरमी, प्रेम आणि आत्मीयता असावं हे एक घर असतं.

एक घरात प्रेम असेल नसेल ते नेत्याचं एक बंधन आणि त्यामुळे घर हे केवळ एक बंद कारागृह असतं.

ह्या सर्व संग्रहीत माहितींच्या साथी, आपल्या घरातील आनंदाची आणि समृद्धिची चित्रण करण्यासाठी ह्या लेखाचा परिचय देण्यात आला आहे.

आपल्या घरात कसं असलं पाहिजे, त्याची सौंदर्ये कसी आहेत आणि त्यात कसं आनंद असतं हे सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

माझे घर निबंध 100 शब्द

माझं घर स्थान आहे, जिथे माझं ह्रदय अश्रू आणि प्रेमाचं पाऊल आहे.

त्याच्या अंगणात फुलांचं गंध आणि प्रेमाचं आवाज सुरू आहे.

येथे स्वप्न पुर्ण होतात आणि आत्मा प्रेरणा मिळते.

माझं कुटुंब साकारतं, सादर करतं आणि आपल्याला समृद्ध करतं.

घर हा नव्हे केवळ इंट, किंवा ईंटीचं ठिकाण, तरी आणि एक आदर्श आवास असतं, जिथे प्रेमाचं राज्य राहतं.

माझे घर निबंध 150 शब्द

माझं घर हा माझं स्वर्ग आहे.

येथे माझं ह्रदय अतिशय संतुष्ट असतं.

ह्या घरात माझं कुटुंब सुखाचं साकारतं.

येथे सर्वांचं प्रेम, आनंद आणि समृद्धी असतं.

माझं घर न केवळ एक भवन नसून त्यात आपल्याला आत्मीयता वाटते.

आमच्या घरात आपल्याला अभिमान असतं, कारण ते माझ्या प्रारंभिक धरणीवर निर्मित झालं आहे.

ते सर्व लहानपणातलं आणि माझ्या आईच्या हातांनी रचलं आहे.

या घरात माझ्या कूटुंबातील सगळं संगतं, आणि या घरामध्ये माझं निवास असतं असं का वाटतं हे अनुभवलं आहे.

माझे घर निबंध 200 शब्द

माझं घर हा माझं आत्मसाक्षात्कार आहे.

येथे मला सर्वात मोठं सुख मिळतं.

माझं घर हा न केवळ एक इमारत नसून, माझ्या प्रियजनांच्या प्रेमाचं आणि संपूर्ण आनंदाचं ठिकाण आहे.

येथे स्नेह, सौख्य, आणि आत्मीयता यांची मुलाखत होते.

माझ्या घरात माझ्या कूटुंबातील सगळं वास्तूंचं आणि निवास करतं.

आमच्या घरात माझ्या आईच्या हातांनी निर्मित झालं आहे, आणि तो माझ्या पिढ्यांसाठी सर्वच आदर्श आहे.

आमच्या घरात आपल्याला सर्वात जरुरी सम्पत्ती, तो अर्थात संवासना, मिळतं.

माझं घर आपल्याला अस्तित्वाचं आणि स्थिरतेचं अनुभव करतं.

येथे आम्ही संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र होतो आणि आमच्या दिवसाच्या अथावा सणाच्या आनंदाची मुलाखत होते.

माझं घर नकाशे किंवा भांडार नसून, त्यात आपल्याला अप्रतिम संगोपन मिळतं.

मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचं घर आमच्या आत्मसाक्षात्काराचं अभास आहे.

याचं घरात आपल्याला अत्यंत अभिमान आणि आनंद असतं, कारण तो माझ्या कुटुंबाचं आणि माझं स्वर्ग आहे.

माझे घर निबंध 300 शब्द

माझं घर हा माझ्या जीवनाचं आणि मनाचं सर्वांत मोठं स्थान आहे.

येथे मला सर्वात मोठं सुख आणि शांतता मिळते.

माझ्या घरात माझ्या आईच्या हातांनी निर्मित झालं आहे, आणि तो माझ्या पिढ्यांसाठी सर्वच आदर्श आहे.

येथे माझ्या कूटुंबाचं आणि माझं स्वर्ग असतं.

माझं घर आपल्याला सर्वात जरुरी सम्पत्ती, तो अर्थात संवासना, मिळतं.

  • माझं घर ह्याचा मुलभूत आणि निर्माणात्मक स्थळ आहे.

येथे आपल्याला अप्रतिम संगोपन आणि आत्मीयता मिळतं.

माझ्या कूटुंबाचं आणि माझं स्वर्ग येथे संध्याकाळी एकत्र होतात आणि आमच्या दिवसाच्या अथावा सणाच्या आनंदाची मुलाखत होते.

  • माझं घर हा नकाशे किंवा भांडार नसून, त्यात आपल्याला अप्रतिम संगोपन मिळतं.

माझ्या कूटुंबातील प्रत्येकाचं घर आमच्या आत्मसाक्षात्काराचं अभास आहे.

माझं घर ह्याची संपूर्णता आणि सौंदर्ये प्रतिबिंबित करतं.

मला आशा आहे की ह्या घरात आम्ही सदैव संपूर्ण आणि संतुष्ट असू शकू.

आपलं घर हा आपल्या मनाला अत्यंत आनंदीत करतं आणि आत्मसात्कार करतं.

त्याच्या संगे आपल्याला सदैव सुख आणि संपूर्णता मिळतं, ह्याचं आमचं प्रार्थनेचं आहे.

माझे घर निबंध 500 शब्द

माझं घर हा माझ्या जीवनाचं महत्त्वाचं आणि सर्वात मोठं स्थान आहे.

येथे माझं आत्म्यविश्वास वाढतं आणि शिकणारं स्थान मिळतं.

  • घरातलं स्थान आपल्याला समृद्धीचं आणि संपूर्णतेचं अनुभव करण्याची संधी मिळतं.

येथे मी स्वतःला आत्म्यविश्वासी वाटतो.

  • माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचं घर आमच्या आत्मसाक्षात्काराचं अभास आहे.
  • या घरात आपल्याला अत्यंत अभिमान आणि आनंद असतं, कारण तो माझ्या कुटुंबाचं आणि माझं स्वर्ग आहे.

माझं घर ह्यातून मला सर्व आवडतं आणि माझं जीवन संपूर्ण आहे.

येथे मला नक्कीच सुख आणि शांतता मिळते.

माझं घर हा निर्मित होत असल्याचं निरीक्षण करून पाहता, मला अत्यंत आनंद होतो.

माझं घर हा माझ्या प्रियजनांसह साझा करून पाहिला जातो आणि मी त्याला सर्व काही सांगू शकतो.

एवढी सांगितल्यासारखं, माझं घर हा माझं स्वर्ग आहे.

त्यामुळे माझं घर हा माझं स्वर्ग आणि मी तोच स्वर्गाचा निवासी आहे.

माझे घर 5 ओळींचा मराठी निबंध

  • माझं घर माझ्या आत्म्याचं स्थान आहे.
  • त्यात माझं कुटुंब सुखाचं साकारतं.
  • घरात स्नेह, आनंद आणि समृद्धीचं वास.
  • येथे माझं ह्रदय संतुष्ट होतं आणि शांतता मिळते.
  • माझं घर हा माझं स्वर्ग, आणि तो माझं सर्वांचं आनंदीत आवास.

माझे घर 10 ओळींचा मराठी निबंध

  • माझं घर माझ्या जीवनाचं महत्त्वाचं स्थान आहे.
  • येथे मला सर्वात मोठं सुख वाटतं.
  • माझं घर हा माझ्या प्रियजनांच्या प्रेमाचं आणि संपूर्ण आनंदाचं ठिकाण आहे.
  • येथे स्नेह, सौख्य आणि आत्मीयता मिळतं.
  • घरात येथे आपल्याला अप्रतिम संगोपन आणि आत्मीयता मिळतं.
  • या घरात आपल्याला अत्यंत अभिमान आणि आनंद असतं.
  • माझं घर हा माझं स्वर्ग आणि मी तोच स्वर्गाचा निवासी आहे.

माझे घर 15 ओळींचा मराठी निबंध

  • घरातलं हरित बागात विश्रांतीचं आणि प्राणी सौंदर्याचं अनुभव करतं.
  • घराच्या आवाजात आपल्याला सर्व काही मिळतं, येथील चौथा विचारणं आणि मनोरंजन होतं.
  • घरात आपल्याला अप्रतिम संगोपन आणि आत्मीयता मिळतं, ज्यामुळे आपल्याला सदैव सुख आणि संतोष मिळतं.
  • माझं घर ह्यातून मला सर्व काही मिळतं आणि तो माझ्या स्वप्नांची जगणं करतं.

माझे घर 20 ओळींचा मराठी निबंध

  • माझं घर माझ्या जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रिय ठिकाण आहे.
  • येथे मला सर्वात मोठं सुख आणि संतुष्टी मिळते.
  • माझं घर हा माझ्या कूटुंबाचं सदाचार, आदर आणि प्रेमाचं केंद्र आहे.
  • येथे स्नेह, सौख्य आणि सहभागाची भावना अत्यंत प्रचंड आहे.
  • घरातलं स्थान माझ्या स्वप्नांच्या साकारता करण्यासाठी एक महत्त्वाचं स्थान आहे.
  • माझं घर ह्याचा निर्माण न फक्त ईंट आणि किचनवरील वस्तूंच्या खांद्यांपासून, तरी कूटुंबाच्या संपूर्ण आदर्शांसह निर्मित झालेला आहे.
  • घरातलं वातावरण आणि माझ्या ह्रदयाच्या समीपतेमुळे मला शांतता वाटतं.
  • घरात येथे साकारतं गोड अनुभव आणि आनंदाचे पलं.
  • माझं घर हा माझं आत्मसात्काराचं स्थान आहे, येथे मी स्वतःला समजतो आणि प्रेमाने जगतो.
  • येथे सदैव माझ्या कूटुंबाचं सांगणारं, आणि सहभागाचं वातावरण असतं.
  • घरातलं वातावरण मला संतुष्टीचं आणि आत्मविश्वासचं अनुभव करतं.
  • माझं घर हा निर्माण न केवळ ईंटीच्या भवनाचं, तरी आदर्श संपूर्ण आत्म्यविकासाचं आणि समृद्धीचं भवन आहे.
  • येथे माझ्या प्रियजनांसोबत समय व्यतीत करण्याची अत्यंत आनंदाची अनुभव आहे.
  • घरात येथे आपल्याला सर्वात मोठं समर्थ आणि स्थायी समर्थ अनुभव होतं.
  • माझं घर हा माझं स्वर्ग, आणि तो माझं सर्वांचं आनंदीत आवास आहे.
  • घरात येथे सर्वात मोठं शिक्षण आणि आदर्श मिळतं.
  • घरातलं संगणक, संगणक, आणि आदर्श साथीत अनंत साहित्य आणि संगणक शिकणारं स्थान आहे.
  • माझं घर हा माझ्या कूटुंबाचं आणि माझं स्वर्ग आहे.
  • येथे मला सर्वांचं प्रेम, समर्थाने, आणि आनंदाने साकारता मिळते.

या ब्लॉग पोस्टमध्ये "माझं घर" ह्या विषयावर लिहिलेल्या निबंधाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या घराच्या महत्त्वाचं आणि सौंदर्याचं अनुभव केलं असतं.

ह्या निबंधामध्ये आपल्या कूटुंबाचं घर कसं अद्वितीय आणि महत्त्वाचं आहे, याची चर्चा केली गेली आहे.

घर ह्याचा अर्थ केवळ ईंट-कच्चांमध्ये नसून, प्रेम, सामर्थ्य, संघटनेची आणि सुखाची अद्वितीय जगं असतं.

ह्या निबंधामागच्या तोंडांत आपल्या घरातील सुख-सामर्थ्य, संपूर्णता, आणि संतोषाचं स्थान मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

म्हणजे, आपल्या कूटुंबाचं घर मात्र एक इमारत नसून, तो आपल्या आत्म्याचं आणि संगणकांचं स्थान आहे.

याचा आवाज वाढवून, आपल्या घराचं सौंदर्याचं आणि महत्त्वाचं लोकांना समजवायला मदत केली जात आहे.

तसेच, ह्या निबंधामाध्ये आपल्या घरातील खासगी अनुभवांना साझा करण्याची आणि स्वतःला आपल्या कूटुंबाचं घर स्वर्ग मानण्याची प्रेरणा आहे.

आपल्याला ह्या निबंधाच्या माध्यमातून आपल्या घराचं नवीन दृष्टिकोन आणि समजन आवृत्त करण्यासाठी प्रेरित केलं जातं.

Thanks for reading! माझे घर निबंध मराठी | Essay On My Home In Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध बघायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझे घर निबंध मराठी My Home Essay In Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

या वेबसाईटवरील सर्वच पोस्ट वाचून आपणास नक्कीच आनंद होईल.

मी माझ्या आई- बाबांन सोबत मिळून माधवनगर या गावामध्ये राहतो. आणि याच गावांमध्ये ” माझे घर ” आहे. माझ्या घराचे नाव “आनंदसदन ” आहे.

नावा प्रमाणेच माझ्या घरात नेहमी आनंदमयी वातावरण असतो. घराची लक्ष्मी म्हणजे माझी आई आमच्या घराला नेहमी निर्मळ आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या घरात 3 रूम, एक स्वयंपाक घर, एक छोटेसे देवघर आणि बाथरूम आहेत.

अशा माझ्या लहानश्या घरामध्ये आम्ही पाच जण राहतो. मी माझे आई- बाबा आणि आजी- आजोबा अशा हा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.

माझे घर हे आकाराने जरी मोठी नसले तरी या घरात राहणारी माणसे मात्र मनाने खूप मोठी आहेत. त्यामुळे माझ्या घरात नेहमी सर्व जण आनंदात असतात म्हणून मला माझ्या या छोट्याशा परिवारा सोबत घरातच राहावेसे असे वाटते, कारण घरामध्ये खूप शांतता असते.

माझ्या घराच्या तीन रूमपैकी एक रूम माझं आहे. या खोलीत मी माझे स्टडी टेबल ठेवला आहे. त्या टेबल वरच मी माझा सर्व अभ्यास करतो, वाचन करतो. या टेबलाच्या जवळच माझे कपाट आहे त्यामध्ये माझ्या गरजेच्या सर्व वस्तू मी व्यवस्थित ठेवल्या आहेत.

माझ्या घरातील प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत. ज्यामुळे घरात मोकळी हवा येते. व घर थंड राहून घरातील वातावरण निर्मळ राहते. त्यामुळे माझ्या घरात जास्त गरम होत नाही.

माझ्या घराच्या वर गच्ची आहे. गच्चीवर आम्ही सर्व मित्र मिळून खेळत असतो. संध्याकाळच्या वेळी पतंग उडवतो आणि खूप मजा करतो. कवयित्री विमल लियमे म्हणतात की,

घर असावे घरासारखे ! नकोत नुसत्या भिंती ।

प्रेम, जिव्हाळा लाभो तेथे । नकोत नुसती नाती ।।

त्याप्रमाणेच माझ्या घरा मध्ये नेहमी माझे मित्र, बाबांचे मित्र, आईंच्या मैत्रिणी, आजी- आजोबांच्या जुन्या काळातील नागरिक आणि आमुचे पाहुणे नेहमी येत असतात. ज्यामुळे माझे घर नेहमी भरलेले असते. आई रोज सकाळी देवपूजा करून आरती करते त्यामुळे घराला घरपण येते.

माझ्या घराच्या समोर एक फुलबाग आहे. बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे विविध पक्षी रोज सकाळी झाडावर येतात. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. मी रोज दुपारच्या वेळी या बगीचा मध्ये जाऊन बसतो.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्वजण मिळून कॅरम असे खेळ खेळतो. आई आम्हाला नव- नवीन पदार्थ खायला करून देते. माझ्या या ” आनंदसदन ” घराची रक्षा करण्यासाठी आम्ही एक कुत्रा पाळला आहे. माझ्या आजोबांनी या कुत्र्याचे नाव ” शेरू ” असे ठेवले आहे.

मी आणि आजोबा रोज शेरूला संध्याकाळी दूध आणि चपाती जेवायला देतो. आम्ही कधी सुट्ट्यांमध्ये गावाला गेलो तर शेरू हा इमानदारीने आमच्या घराचे रक्षण करीत असतो. म्हणून आम्ही शेरुल कुत्रा न समजता आमच्या घराचा एक सदस्य समजूनच शेरूची काळजी घेतो. गावातील सर्व लोक शेरूला घाबरतात.

अश्या प्रकारे समृद्धीने आणि समाधानाने परिपूर्ण असलेले आमचे हे ” आनंदसदन ” घर आहे. मला घरात राहायला कधीही कंटाळा येत नाही उलट मला माझ्या घरात राहायला खूप खूप आवडते. मी कधी बाहेर गेलो तरी मला माझ्या घराची खूप आठवण येते.

माझे घर मला खूप खूप आवडते. माझे घर हे खूप सुंदर आहे. मी माझ्या घरावर खूप खूप प्रेम करतो.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध 
  • फुले बोलू लागली तर मराठी निबंध
  • खेड्याकडे चला निबंध मराठी
  • पृथ्वी बोलू लागली तर मराठी निबंध 
  • आजचे चित्रपट निबंध मराठी

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on my home in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on my home in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on my home in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

MarathiPro

Category: मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • Chetan Jasud
  • May 7, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • January 30, 2023

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

  • January 25, 2023

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

  • August 8, 2021

होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

  • July 23, 2021

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

  • July 20, 2021

माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

  • July 18, 2021

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

  • July 11, 2021

15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

  • July 9, 2021

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

  • मराठी भाषणे

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

  • July 4, 2021

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

  • June 26, 2021

गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

  • May 15, 2021

निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

  • May 5, 2021

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

  • April 21, 2021

उपकार मराठी

माझे घर मराठी निबंध / marathi essay on my home in marathi.

essay on my home in marathi

  • स्वामी दयानंद सरस्वती   यांच्याविषयी माहिती वाचा .
  • राजा राममोहन रॉय  यांच्याविषयी माहिती वाचा .
  • मी मासा बोलतोय
  • मी शेतकरी बोलतोय
  • झाडे आपले मित्र
  • पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  • उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  • आजची स्त्री मराठी निबंध
  • Which topics of essays can come in board exam 2020
  • शालेय जीवनात खेळाचे महत्व
  • या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  • मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  • मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  • प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  • संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  • माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  • माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  • माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  • बालपण /रम्य ते बालपण
  • माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  • माझी आई - माझा छोटासा निबंध
  • संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  • नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  • माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. पुस्त…

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

नमस्कार मित्रांनो फुलं हे निसर्गाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते फुलचं आहे जे आपल्या …

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला …

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले …

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि आम्हाला एका प्राणीसंग्र…

Featured Post

Popular posts.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

IMAGES

  1. Best Poem on My Home in Marathi, Marathi Poetry

    essay on my home in marathi

  2. माझे घर मराठी निबंध, Essay On My House in Marathi

    essay on my home in marathi

  3. माझे घर मराठी निबंध

    essay on my home in marathi

  4. माझे घर मराठी निबंध

    essay on my home in marathi

  5. 009 Essay Example 10191 Thumb Marathi On ~ Thatsnotus

    essay on my home in marathi

  6. 009 Essay Example 10191 Thumb Marathi On ~ Thatsnotus

    essay on my home in marathi

VIDEO

  1. कधी ट्राय केले आहेत का हे ?चमचमीत भाकरीचे तुकडे 😍 #marathi #recipe #shorts #youtubeshorts

  2. माझे घर मराठी निबंध, essay on my house marathi

  3. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध /Marathi Essay

  4. माझे घर निबंध मराठी 10 ओळी

  5. माझी बहिण मराठी निबंध

  6. माझी शाळा/मराठी निबंध माझी शाळा/Mazi Shala/Essay In Marathi @RevatiWanve

COMMENTS

  1. माझे घर मराठी निबंध, My Home Essay in Marathi

    My Home essay in Marathi - माझे घर मराठी निबंध. माझे घर या विषयावर लिहिलेला हा ...

  2. माझे सुंदर घर वर मराठी निबंध Essay On My Beautiful Home In Marathi

    Essay On My Beautiful Home In Marathi माझे घर सौंदर्य, उबदारपणा आणि मौल्यवान आठवणींचे स्वर्ग आहे. ते शांत परिसरात वसलेले असल्याने उबदारपणा आणि शांतता निर्माण

  3. माझे घर निबंध मराठी My House Essay in Marathi

    My House Essay in Marathi - Maze Ghar Essay in Marathi माझे घर निबंध मराठी घर म्हणजे अशी जागा जेथे चार भितींमध्ये एका कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारी इमारत म्हणजे घर.

  4. [माझे घर] निबंध मराठी

    तर मित्रहो हा होता maze ghar essay in marathi. आशा आहे की हा निबंध तुम्हास आवडला असेल. आशा आहे की हा निबंध तुम्हास आवडला असेल.

  5. माझे सुंदर घर निबंध मराठी My Sweet Home Essay In Marathi

    My Sweet Home Essay In Marathi माझे सुंदर घर निबंध मराठी हा निबंध सर्व ...

  6. माझे घर मराठी निबंध

    My House Essay in Marathi | माझे घर मराठी निबंध. घर म्हणजे आपुलकी जिव्हाळा आणि विश्वास .दिवसभर केलेली दर्द काम कष्ट या सर्वातून सुटका होण्यासाठी घर पुरेसे असते.

  7. माझे घर मराठी निबंध

    Quotes used in essays in Marathi and Hindi माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words

  8. माझे घर मराठी निबंध

    October 21, 2023October 24, 2022by admin. नमस्कार मित्रांनो , आम्ही या लेख मध्ये आपल्या घराविषयी निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्ही माझे घर मराठी निबंध , my house essay in ...

  9. माझे घर मराठी निबंध

    हे निबंध सुधा जरूर वाचवे:-. माझ्या घरात आई-बाबा, आजी-आजोबा,ताई ,दादा आणि मी राहते . घरात आम्ही सगळेजण हसत-खेळत वावरतो. आम्ही सारे मिळून ...

  10. माझे घर निबंध|my house essay in marathi for students

    त्यामुळे घरातील हवा खेळती राहते व उकडत नाही . असे हे आमचे छान व सुंदर छोटेसे घर आहे. जर तुम्हाला हा माझे घर निबंध | my house essay in marathi आवडल्यास ...

  11. माझे घर मराठी निबंध

    Marathi essay on my home in Marathi. Marathi Nibandh ह्या ठिकाणी आपल्यांना मिळतील योग्य मराठी निबंध, मराठी भाषे मधे.

  12. माझे घर मराठी निबंध

    माझे घर मराठी निबंध | १० निबंध लिहा माझे घर |my house 10 line essay | essay in marathi my home या विडिओ ...

  13. माझे घर निबंध मराठी

    NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

  14. माझे घर मराठी निबंध

    माझे घर मराठी निबंध | Maze Ghar Marathi Nibandh | Essay on my house in marathi | माझे घर १०ओळी मराठी ...

  15. Maze Ghar Marathi Nibandh

    Maze Ghar Marathi Nibandh | माझे घर मराठी निबंध | Marathi Essay On My HouseThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you find any mistakes, please ...

  16. माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

    माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi. मी माझ्या आई- बाबांन सोबत मिळून माधवनगर या गावामध्ये राहतो. आणि याच गावांमध्ये " माझे घर " आहे. माझ्या ...

  17. माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध]

    My village marathi essay, majhe gaon nibandh marathi. माझे गाव मराठी निबंध. माझे गाव स्वच्छ गाव. माझे गांव आदर्श गाव मराठी निबंध.

  18. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  19. मराठी निबंध : Best Essays in Marathi

    मराठी निबंध हवे आहेत? आजच वाचा किंवा कॉपी करून घ्या मराठी भाषेतील निबंध (Essays in Marathi). अनेक विषयांवरील निबंध तुम्हाला इथेच मिळतील

  20. माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi

    माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi, आमचे घर, माझ्या स्वप्नातील घर मराठी निबंध, my house essay in Marathi,

  21. मराठी निबंध

    Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  22. माझे घर मराठी निबंध

    माझे घर मराठी निबंध | Marathi Essay On My Home In Marathi. माझ्या घराचे नाव "सुकृत" आहे. माझे घर एक मजली आहे. त्यामध्ये दोन बेडरूम एक हॉल आणि एक स्वयंपाक घर आहे .