Marathi Read

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या लेखाच्या मार्फत आम्ही तुमच्या साठी पाण्याचे महत्व मराठी निबंध घेऊन आलोत.

मित्रानो प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पाणी हा पाडवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पाण्याशिवाय आपली सजीव सृष्टी आणि या सृष्टी मध्ये जीवन जगणारे जीव जिवंत राहू शकत नाहीत.

मानवी शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेले असते केवळ मानवी शरीरात च नाही तर आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्व आहे. म्हणुनच म्हणतात ना “ पाणी हेच जीवन “

चला तर मग पाहूया, पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

Table of Contents

मित्रांनो निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळाले आहेत , यातली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे पाणी होय.

मित्रांनो पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही सजीव आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडते. मनुष्याप्रमाणे प्राणी आणि वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाणी खूप आवशक्य आहे.

मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरीदेखील आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. अन्नाशिवाय आपण एक आठवडा पर्यंत जगू शकतो परंतु पाण्याशिवाय तीन दिवस जगणे देखील शक्य नाही.

आपल्या पृथ्वीचा एकाता टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरीदेखील त्यातील तीन टक्के भाग केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे पाणी संवर्धन आणि पाणी बचत ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे.

पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने , मनुष्याला पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शासन सर्वांनाच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकणार हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला पाणी संवर्धन करणे आणि पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील प्रत्येक सजीव यासाठी पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे लहान कीटकापासून ते मोठ्या सर्व प्राणी आणि पक्षांत पर्यंत पाण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज सहा ते सात लिटर शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी हा मानवी शरीराचा मुख्य घटक आहे. सर्व सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

पाण्याचे महत्व :

सजीवांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. या पृथ्वीतलावर मनुष्य , प्राणी आणि वनस्पती या तिघांचेही अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची होते त्यामुळे पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पाणि हे फक्त पिण्यासाठीच वापरले न जाता कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, साफ-सफाई करण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. त्याप्रमाणे चे पाणी औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा वापरले जाते. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते.

पाण्याचा सर्वात महत्वाचा वापर म्हणजे शेतीसाठी केला जातो. आपण जे अन्न खातो ते शेतीतून पिकवले जाते व या शेतीमध्ये पिकवण्यासाठी आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची. त्यामुळे पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते आपल्या भारत देशातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बऱ्याच शेत जमिनी पडीक पडल्या आहेत.

पाण्याचे विविध महत्त्व आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :

  • मनुष्यासाठी पाण्याचे महत्व :

पाण्याची सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे मनुष्याला. मनुष्याला प्रत्येक काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते. लहानात लहान काम जरी करायचे म्हटले तरी आपल्याला पाणी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला पिण्यासाठी आणि स्वतःची तहान भागवण्यासाठी पाणी लागते. त्यानंतर घरातील लहान लहान कामे करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी ,भाजीपाला धुण्यासाठी अशा लहान लहान कामासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता असते.

  • शेतीसाठी पाण्याचे महत्व :

शेती हा असा व्यवसाय आहे जो पूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणी नसेल तर शेतामध्ये पीक घेणे शक्यच नाही त्यामुळे शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

  • वनस्पती साठी पाण्याचे महत्व :

ज्याप्रमाणे मनुष्याला जगण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते त्याप्रमाणेच वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वनस्पती या केवळ सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या आधारावर जगत असतात.

वनस्पतीला योग्य पाणी मिळाले नाही तर वनस्पती जळून जातात किंवा योग्य येत नाही. त्यामुळे वनस्पती साठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडे मुळाच्या साह्याने जमिनीतील पाणी शोषण घेतात आणि झाडाच्या इतर शाखांना पोहोचवतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांच्या वाढीसाठी गरज असते ती म्हणजे पाण्याची.

  • प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व :

मित्रांनो ज्याप्रमाणे मनुष्याला आणि वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी आणि पक्षांना देखील पाण्याची आवश्यकता असते.

पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही प्राणी आणि पक्षी जिवंत राहू शकत नाही. वरचे प्राणी आणि पक्षी हे तर असे आहेत ज्यांचे पूर्णता आयुष्य हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

  • औद्योगिकीकरणामुळे साठी पाण्याचे महत्व :

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरण या क्षेत्राने अतोनात प्रगती केलेली आहे. विविध व्यवसाय आणि उद्योग धंदे हे आपल्या देशाला विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत परंतु बहुतांश व्यवसायांना आणि विविध उद्योग धंद्यांनन देखील पाण्याची आवश्यकता भासते.

पाणी संवर्धन उपाय :

मित्रांनो पाणी हा आपल्या सर्व सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला आणि संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.

पाणी हे अमूल्य संसाधन आहे याचा वापर जितका काटकसरीने कराल तितके त्याचे फायदे भविष्यामध्ये होते आपल्या येणाऱ्या पिढीला देखील पाणी मिळावे यासाठी आपल्याला आजच्या म्हणजेच वर्तमान काळामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक य आहे.

प्रत्येक मनुष्याने पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचे आहे पाण्याला उगीच व्यर्थ जाऊ देऊ नये. त्यासाठी त्याचा उपयोग आवश्यक तेथे साठी आणि गरजेसाठी करावा.

आपल्या अवती भोवती पाण्याचे विविध स्त्रोत आहेत जसे की, नदी-नाले, तलाव, विहिरी आणि समुद्र. परंतु हे सर्व स्त्रोत अवलंबून आहे तो ते म्हणजे केवळ पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कधी नाले विहिरी यांच्यामध्ये पाणी येते.

परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाल्याने मनुष्याला पाण्याची कमतरता भासत आहे.

तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देखील पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत यासाठी मनुष्याने वृक्षतोडं थांबून वृक्षारोपण करावे जेणेकरून प्रदूषणही कमी होईल आणि पावसाचे प्रमाण देखील वाढेल.

तसेच मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आवश्‍यकतेनुसार पाण्याचा वापर करणे सर्वांसाठी फायद्याचे ठरेल. तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणारे किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन”

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi  हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
  • फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
  • माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
  • मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
  • रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Learning Marathi | All Information in Marathi

पाणी म्हणजे जीवन निबंध | Water is Life Essay in Marathi

Water is Life Essay in Marathi

या पोस्टमध्ये आम्ही पाणी म्हणजे जीवन या विषयावर Water is Life Essay in Marathi निबंध लिहिला आहे. यामध्ये आम्ही परिचय, पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे उपाय याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. हा निबंध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शब्दात लिहिला आहे. कृपया पोस्ट पूर्ण वाचा.

Table of Contents

पाणी म्हणजे जीवन निबंध मराठीत | Water is Life Essay in Marathi

पाणी हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक महत्त्वाचा स्त्रोत आहे परंतु इतर संसाधनांप्रमाणे ते देखील मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. तसे पाहता, आपल्या पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे, परंतु जे पाणी मानव पिऊ शकतो त्यापैकी फक्त 1 टक्के पाणी, उर्वरित पाणी नद्या, तलाव आणि पर्वतांमध्ये बर्फाच्या रूपात साठवले जाते.

पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही कारण पाण्याअभावी माणसाचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे पाणी हे जीवन आहे आणि ते मर्यादित प्रमाणातच अस्तित्वात आहे आणि जर आपण त्याचा दुरुपयोग करत राहिलो तर एक वेळ अशी येईल की आपल्याला प्यायलाही पाणी नसेल.

पाण्याचे महत्त्व

आजपर्यंत ज्ञात असलेल्या संपूर्ण सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे, जिथे पाण्याचा विपुल साठा आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर जिवंत जग शक्य झाले आहे. जिवाणूंपासून ते अगदी स्थूल प्राण्यांपर्यंत आणि हत्तींपर्यंत आणि शेवाळापासून ते आकाशी झाडांपर्यंत, प्रत्येकाचे जीवन पाण्यावर आधारित आहे. मानवी शरीरात पाण्याचे कमाल प्रमाणही तेवढेच असते.

पाण्याअभावी जीवन जगणे कठीण होऊन ते शरीरात कृत्रिम मार्गाने भरून काढावे लागते. आपले अन्न, वस्त्र, इमारती, स्वच्छता , आरोग्य आणि पर्यावरण संतुलनासाठी पाण्याला पर्याय नाही. आपला आराम, आनंद आणि मनोरंजन देखील पाण्याशी जोडलेले आहे. घरांमध्ये, उष्णता टाळण्यासाठी कपडे धुणे, अन्न शिजवणे, आंघोळ करणे आणि कुलर चालवणे यासाठी पाणी उपयुक्त आहे.

आम्ही जलकुंभात पोहण्याचा आणि नौकाविहाराचा आनंद घेतो. आपल्या घरांमध्ये आणि बागांमध्ये पाण्याची गरज आहे. उद्याने आणि जंगलांची हिरवळ केवळ पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाही करता येत नाही. जीवसृष्टीचे अस्तित्व आणि पोषण यांच्याशी निगडीत कोणतीही गोष्ट बघा, त्यात पाण्याचे योगदान निश्चितच आवश्यक असते.

पाण्याचा गैरवापर आणि त्याचे परिणाम

माणूस सतत आपल्या कृतीने पाणी दूषित करत असतो त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि दूषित पाण्याच्या वापरामुळे कॉलरा, कॉलरासारखे आजार उद्भवतात. पाणी असेच वाहत राहिल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे जमीन नापीक होत असून झाडे-झाडे यांचे योग्य संगोपन होत नाही. पाण्याच्या अनावश्यक वापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात आहे. पाण्याचा असाच दुरुपयोग होत राहिल्यास त्याचे परिणाम फार भयंकर होतील.

पाणी संवर्धन

पाणी हे जीवन आहे, त्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. घराच्या छतावर टाकी बनवून पावसाच्या पाण्याची बचत करता येते, ज्याचा वापर कपडे धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी करता येतो. नळ चालू न ठेवता आणि तुटलेल्या पाण्याचे पाईप दुरुस्त करूनही आपण पाणी वाचवू शकतो.

पृथ्वीच्या आतील पाण्याची कमी होत चाललेली पातळी ही आगामी जलसंकटाचा इशारा आहे. पृथ्वीचे वातावरण तापत आहे आणि त्यामुळे नद्यांचे जन्मस्थान असलेल्या हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत.

असे होऊ नये की आपल्या प्रसिद्ध नद्यांची केवळ नावेच उरतील, त्यामुळे तन, मन, धनाने जलसंधारण यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख खूप आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल Water is Life Essay in Marathi आणि त्यासोबत तुम्हाला इतर मनोरंजक माहिती देखील आवडली असेल.

हे पण वाचा-

  • माझा आवडता छंद मराठी निबंध
  • मराठीत गुलाबावर निबंध
  • निबंध वेळ पैसा आहे
  • मराठीत गाय वर निबंध

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

पाणी मराठी निबंध मराठी | Water Essay in Marathi

पाणी मराठी निबंध मराठी – water essay in marathi.

पाणी म्हणजेच जीवन! ‘जीवन’ या नावातच पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि मग आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे, ते जपून वापरले पाहिजे.

पाणी नसले तर काय होईल, याची कल्पना दुष्काळातच येते. तहान लागली असताना पाणी मिळाले नाही की, डोळ्यांत पाणी उभे राहते! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते. पाण्याविना शेती फुलत नाही.

आता जगात सगळीकडेच पाण्याचा प्रश्न उभा आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक आहे, एवढा पाण्याचा साठा उरला नाही. पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा टिकाव लागणार आहे.

पाणी मराठी निबंध – Water Essay in Marathi

आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे इथे पाणी होते हेच आहे. म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ‘जीवन’ हाच आहे.

आपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे. शनी, गुरू, मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आवश्यक असे तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.

म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्ये मिळते. वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी, सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूपे आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत असतात.

समुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल साठे असूनही ते खारट असल्याने आपण त्यांच्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक्र वर्षानुवर्षे चालूच असते.

स्वच्छता राखण्यासाठी, आंघोळीसाठी, शेतीसाठी, कारखाने चालवण्यासाठी आणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय वाहतुकीसाठीही नद्यांचा आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण ह्यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र नाहीशी होत चालली आहे. पाण्याचे प्रदूषणही वाढत चालले आहे. गंगायमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.

केंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीयोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अंमलबजावणी चांगली झाली नाही. राजस्थान, गुजरात, ओरिसा भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधीकधी पडतच नाही. त्यामुळे दुष्काळ पडतो, शेती पिकत नाही, जनावरे मरतात, माणसे पाण्यासाठी तडफडतात.शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.

म्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी ह्यांची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढेल. माणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे.

पाणी हेच जीवन मराठी निबंध – Pani Hech Jivan Easy Essay in Marathi

आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्यांचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे इथे पाणी होते हेच आहे. म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ‘जीवन’ हाच आहे

आपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे. शनी, गुरू, मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आणि तगून राहाण्यासाठी आवश्यक असे तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.

म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्ये उपलब्ध आहे. वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी, सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूपे आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत असतात.

समुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल स्त्रोत असूनही ते फार खारट असल्याने आपण त्यांच्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक्र वर्षानुवर्षे चालूच असते.

स्वच्छता राखण्यासाठी, आंघोळीसाठी, सिंचनासाठी, कारखाने चालवण्यासाठी आणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय जलवाहतुकीसाठीही नद्यांचा आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण ह्यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र गहाळ होत चालली आहे. जे पाणी मिळते ते प्रदूषित झालेले असते. आज सांगली, इचलकरंजीसारख्या भागात साखरकारखान्यांची मळी थेट पंचगंगा नदीत सोडली गेल्यामुळे लोकांना पोटाचे विकार उद्भवत आहेत. गंगायमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.

केंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीयोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अंमलबजावणी चांगली झाली नाही. त्यामुळे करोडो रूपये पाणीपुरवठ्याच्या योजनांवर खर्च करूनही इच्छित परिणाम साधता आलेला नाही तो नाहीच. राजस्थान, गुजरात, ओरिसा ह्या भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधीकधी तो पडतच नाही. मराठवाड्यातही तीच परिस्थिती असते. त्यामुळे दुष्काळ पडतो, शेती पिकत नाही, जनावरे मरतात, माणसे पाण्यासाठी तडफडतात. शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.

म्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी, बारव ह्यांची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्याची पातळीवाढेल.

माणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे

  • पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  • पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी
  • पाखरांची शाळा निबंध मराठी
  • पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
  • पहाटेचा फेरफटका निबंध मराठी
  • पर्यटन निबंध मराठी
  • परोपकारासाठी झटावे निबंध लेखन
  • परोपकार निबंध मराठी
  • परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन
  • परीक्षा नसती तर मराठी निबंध
  • परिचारिका निबंध मराठी
  • पडक्या मंदिराचे आत्मवृत्त
  • पडक्या किल्ल्याचे मनोगत निबंध मराठी
  • पंचायत राज्य निबंध मराठी
  • नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी
  • नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी
  • निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी महिला

पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi

water essay on marathi

  पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi | pani hech jivan nibandh marathi

पाणी हेच जीवन निबंध मराठी

पाणी हेच जीवन निबं ध मराठी | water is life essay in marathi  | pani hech jivan nibandh marathi

हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती  

➡️  होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

टिप्पणी पोस्ट करा

Top post ad, below post ad, vertical mode, शैक्षणिक माहिती.

  • 10 वी आणि 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022 1
  • 10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022 1
  • 10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा नवीन निर्णय 1
  • इ 10 वी आणि इ 12 वी साठी सराव प्रश्नपेठी 1
  • इ 10 वी कृतिपत्रिका pdf मराठी 1
  • इ 10 वी प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कसे डाऊनलोड करावे 1
  • इ १०वी १२वी च्या परिक्षेच्या नियमात बदल 1
  • इ 10वी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षा 1
  • इ 10वी मागिल वर्षाच्या प्रश्र्नपत्रिका व उत्तरपत्रिका pdf 1
  • इ 10वी सर्व प्रश्नपत्रिका संच 2022 1
  • इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल 1
  • इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड 1
  • इ 12वी प्रश्नपत्रिका संच pdf 2022 1
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड 1
  • mht cet ऑनलाइन अर्ज कसा करावा 1

नोकरी (Job) विषयक माहिती

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक
  • bro recruitment 2022 pdf
  • CISF Reqruitment 2022
  • FSSAI भर्ती 2021
  • Indian army day 2022
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022
  • NHM Pune Requirements 2022
  • npcil reqruitment 2021
  • PMC MET Reqruitment 2022

शेती विषयक माहिती

  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१ 1
  • आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर 1
  • जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी 1
  • जमीनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा 1
  • भु नक्शा महाराष्ट्र 2021 1
  • राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना 2021-22 1
  • शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा 1
  • सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा 1
  • साबण 1
  • हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी 1
  • हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध 1
  • हरभरा मर रोग नियंत्रण 1
  • pm किसान योजना ; लवकरच जमा होणार 10 वा हफ्ता 1
  • पंजाब डख हवामान अंदाज
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख

Social Plugin

Popular posts.

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022 1
  • [CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२२ 1
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती 1
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती 1
  • १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल 1
  • 10 line essay on republic day 1
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२ 1
  • 11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल 1
  • 11वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर 1
  • 11वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर 1
  • 11th admission. org.in 1
  • 15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी 1
  • १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf 1
  • 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 1
  • १५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन 1
  • 15 August bhashan marathi 10 line 1
  • 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी 1
  • २१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी 1
  • २६ जानेवारी २०२३ भाषण मराठी pdf 1
  • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 1
  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 1
  • २६ जानेवारी भाषण १० ओळी 1
  • २६ जानेवारी भाषण 5 ओळी 1
  • 26 January speech 10 line 1
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख 1
  • 5 line speech on 26 January 2024 1
  • ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी माहिती 1
  • अधिक मास २०२३ मराठी माहिती 1
  • अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी 1
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण हिंदी 1
  • आजचा भुगोल पेपर संपूर्ण उत्तरा सहित 1
  • आजचा विज्ञान भाग ०२ चा पेपर उत्तरा सहित 1
  • आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप' 1
  • आय फ्लू म्हणजे काय लक्षणे उपचार मराठी 1
  • आयपीएल 2022 वेळापत्रक डाऊनलोड pdf 1
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी 1
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 1
  • आवळा खाण्याचे फायदे | मराठी माहिती 1
  • आषाढी एकादशी 2022 माहिती निबंध भाषण 1
  • आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती pdf 1
  • आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड 1
  • इ १०वी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका 1
  • इ १०वी गणित भाग ०१ (बिजगणित) प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी गणित भाग ०२ (भुमिती) प्रश्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी भुगोल संभाव्य प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०१ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०२ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी सेतु अभ्यासक्रम २०२२ pdf 1
  • इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड pdf 1
  • इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर 1
  • इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड 1
  • इ.१०वी बोर्ड सराव प्रश्नपत्रिका २०२३ 1
  • ई गवर्नंस महाराष्ट्र भरती 2022 1
  • उपचार मराठी माहिती 1
  • ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 1
  • एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी 1
  • एमएचटी सीईटी निकाल २०२२ महाराष्ट्र 1
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 1
  • एसटी संप 1
  • ओमायक्रोन कोरोना व्हेरियंट लक्षणे मराठी 1
  • कडुलिंबाची फायदे मराठी | ओरल केअर | 1
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 1
  • कारगिल विजय दिवस निबंध मराठी माहिती 1
  • कारगिल विजय दिवस भाषण मराठी 1
  • कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१ 1
  • किस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कॉफी 1
  • कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 1
  • कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी 1
  • कोरफड मराठी फायदे 1
  • कोरोना लहानमुलांना झाला तर 1
  • खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी 1
  • खतांच्या अनुदानात भरघोस वाढ 1
  • गणपती विसर्जन कसे करावे 1
  • गणपतीच्या मूर्तींच्या दरात झाली मोठी वाढ 1
  • गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती भाषण मराठी 1
  • गुढीपाडवा निबंध मराठी माहिती 1
  • गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता 1
  • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • गुरुपौर्णिमा कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • गुरुपौर्णिमा भाषण इन इंग्लिश 1
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • गुरू नानक जयंती २०२१ निबंध भाषण 1
  • गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती 1
  • घटस्थापना पुजा विधी माहिती मराठी २०२२ 1
  • चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन 1
  • चॉकलेट डे 2022 1
  • चॉकलेट डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • छट पुजा २०२१ मराठी माहिती निबंध 1
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक 1
  • जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती निबंध 1
  • जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती 1
  • जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती 1
  • जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक पर्यावरण दिन २०२२ थीम शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक पर्यावरण दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • जागतिक मुद्रण दिन मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण थीम मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक लोकसंख्या दिन 2021 मराठी माहिती 1
  • जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जाणुन घ्या कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात 1
  • जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021 1
  • जैष्ठ गौरी पूजा विधी मराठी माहीती 1
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती 1
  • टेडी डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी 1
  • डिटर्जंट 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा कोट्स मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी माहिती 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 1
  • डॉक्टर्स डे भाषण निबंध मराठी माहिती 1
  • डोळे येणे लक्षणे उपचार मराठी 1
  • तिरंगा निबंध मराठी 1
  • तुलसी विवाह कथा pdf मराठी 1
  • तुलसी विवाह कसा करायचा 1
  • तुलसी विवाह पुजा आरती मंगळआष्टक २०२१ 1
  • दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021 1
  • दत्त जयंती मराठी माहिती pdf 1
  • दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2022 1
  • दसरा माहिती मराठी PDF 1
  • दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 1
  • दिवाळी पाडवा मराठी माहिती २०२१ 1
  • दिवाळीचे सहा दिवस 1
  • देवींची नऊ रूपे मराठी माहिती 1
  • धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान 1
  • नरक चतुर्दशी कथा 1
  • नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१ 1
  • नवरात्र निबंध मराठी माहिती 1
  • नवरात्री १० ओळी निबंध मराठी 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी 1
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नवीन वर्ष निबंध मराठी 1
  • नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नागपंचमी निबंध मराठी माहिती pdf 1
  • नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • नारळी पौर्णिमा निबंध मराठी माहिती 1
  • नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती भाषण निबंध 1
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021 1
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे 1
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज २०२२ 1
  • पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध भाषण 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी 1
  • पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 1
  • पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022 2
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी 1
  • पाणी हेच जीवन निबंध मराठी 1
  • पावसाळा निबंध मराठी 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 265 शिक्षकांची भरती 1
  • पितृपक्ष माहीती मराठी 2021 1
  • प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचान मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ 1
  • प्रपोज डे कोट्स 1
  • प्रपोज डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • प्रॉमिस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 1
  • फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी 1
  • बप्पी लहरी मराठी माहिती 1
  • बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा २०२१ 1
  • बालदिन निबंध व भाषण 1
  • बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • बाळासाहेब ठाकरे जयंती २०२२ 1
  • बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश 1
  • बैल पोळा निबंध मराठी माहिती 1
  • भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१ 1
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल 1
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती 1
  • भारतीय पोस्ट नविन भरती 2021| मराठी माहिती 1
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022 1
  • भोगी 2022 मराठी माहिती 1
  • भोगी कशी साजरी करावी 1
  • मकर संक्रांत उखाणे मराठी 1
  • मकर संक्रांति निबंध मराठी 1
  • मकरसंक्रांत ऊखाणे मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी २०२२ 1
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती 1
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी 1
  • मराठी उखाणे नवरीसाठी २०२३ 1
  • मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या 1
  • मराठी भाषा दिन भाषण निबंध कविता मराठी 1
  • मराठी माहिती 1
  • मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी 1
  • मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन 1
  • मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ 1
  • महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 1
  • महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी माहिती 1
  • महानुभाव पंथ 1
  • महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती 1
  • महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • महाराना प्रताप भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी 1
  • महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021 1
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री 1
  • महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर 1
  • महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी pdf 1
  • महालक्ष्मी व्रत कथा पुजा नियम मराठी माहिती 1
  • महावितरण मध्ये 94 जागांची भरती 1
  • महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती 1
  • महाशिवरात्री पुजा विधी साहित्य मुहूर्त मराठी 1
  • महाशिवरात्री मराठी माहिती कथा 1
  • महाशिवरात्री शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी माहिती 1
  • महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड मुंबई भरती 1
  • माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 1
  • माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 1
  • माझी शाळा निबंध मराठी 1
  • माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी 1
  • माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 1
  • मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • मानवी हक्क दिन 2021 भाषण 1
  • मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे 1
  • मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी 2021 1
  • मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी का? 1
  • मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी 1
  • मेसेज 1
  • यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रंगपंचमी निबंध मराठी माहिती 1
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती 1
  • रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 1
  • रक्षा बंधन मराठी निबंध माहिती 1
  • रक्षाबंधन कविता चारोळ्या मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी निबंध 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी pdf 1
  • राजमाता जिजाऊ मराठी भाषण 1
  • राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी 1
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख 1
  • राम जन्माचा पाळणा मराठी 1
  • राम नवमी २०२३ मराठी माहिती 1
  • रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना 1
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती 1
  • राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2021 1
  • राष्ट्रीय ग्राहक दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय बालिका दिन दिवस मराठी माहिती 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी pdf 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा चारोळ्या घोषणा मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रेशन कार्ड संबंधित नवीन योजना 1
  • रोज डे २०२३ शुभेच्छा कोट्स स्टेटस शायरी मराठी 1
  • रोज डे मराठी माहिती 1
  • लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 1
  • लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी 1
  • लाला लजपतराय मराठी माहिती 1
  • लोकमान्य टिळक निबंध मराठी 1
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती 1
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी 1
  • वटपौर्णिमा उखाणे मराठी 1
  • वटपौर्णिमा पुजा वीधी मुहूर्त साहित्य सामग्री मराठी माहिती 1
  • वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ 1
  • वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी 1
  • वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ 1
  • वसुबारस मराठी माहिती २०२१|कथा पुजा महत्व 1
  • वेळेचे महत्त्व निबंध मराठी 1
  • वेळेचे महत्त्व भाषण मराठी 1
  • व्हॅलेंटाईन आठवडा पुर्ण सुची 2022 1
  • व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • व्हेलेंटाईन वीक २०२३ फुल लीस्ट 1
  • शांम्पु 1
  • शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार हा नवीन नियम 1
  • शिंधुताई सपकाळ मराठी भाषण निबंध 1
  • शिंधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले 1
  • शिवगर्जना घोषणा मराठी 1
  • शिवजयंती भाषण pdf 1
  • शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी 1
  • शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार 1
  • शिक्षक दिन कविता मराठी PDF 1
  • शिक्षक दिन निबंध मराठी 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी pdf 1
  • शिक्षक दिन सुत्रसंचालन मराठी 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक 1
  • श्रीकृष्ण जन्माचा पाळणा 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी 1
  • संत गाडगेबाबा भाषण निबंध कविता मराठी 1
  • संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती 1
  • संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज जयंती मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज भाषण मराठी 1
  • संत सेवालाल महाराज माहिती मराठी 1
  • संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 1
  • संविधान दिन मराठी भाषण 1
  • संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 1
  • समान नागरी कायदा काय आहे ? 1
  • सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१ 1
  • साने गुरुजी जयंती मराठी भाषण निबंध माहिती 1
  • सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • सावित्रीबाई फुले मराठी भाषण निबंध कविता 1
  • सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती 1
  • स्टेटस मराठी 1
  • स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२ 1
  • स्वराज्य महोत्सव मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध 1
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी 1
  • स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती 1
  • हग डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 2022 1
  • हनुमान आरती मराठी PDF 1
  • हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता 1
  • हनुमान जयंती माहिती मराठी २०२३ 1
  • हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • हनुमानाच्या व्रताचे नियम 1
  • हर घर तिरंगा उपक्रम 1
  • हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी pdf 1
  • हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती 1
  • हरितालिका माहीती पूजा कशी करावी 1
  • हळद चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 1
  • होळी निबंध मराठी माहिती 1
  • होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • adhik maas 2023 marathi mahiti 1
  • Agnipath yojana 2022 marathi mahiti 1
  • Bappi Lahiri Death 2022 1
  • bro recruitment 2022 pdf 1
  • CBSE 10th Result 2022 Date Maharashtra 1
  • CBSE board 10th 12th result live 2022 1
  • CISF Reqruitment 2022 1
  • Doctors Day Speech In English 1
  • FSSAI भर्ती 2021 1
  • Gandhi Jayanti essay in marathi 1
  • Gandhi Jayanti Speech in marathi 1
  • government big decision on lumpi virus 1
  • guru purnima speech in english 1
  • H3N2 लक्षणे 1
  • Happy Chocolate day 2022 1
  • hsc result 2022 1
  • independence day speech in english 2022 1
  • Indian army day 2022 1
  • indian navy bharti 2022 1
  • international yoga day speech in Marathi 1
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१ 1
  • Lokmanya Tilak Essay Speech In English 1
  • Maharashtra board 10th result 2023 1
  • Makar Sankranti Nibandh Marathi 1
  • marathi ukhane for female 2023 1
  • Mazi shala nibandh marathi pdf 1
  • Monkeypox symptoms in marathi 1
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022 1
  • MPSC Recruitment 2022 1
  • my favourite teacher essay in marathi 1
  • my school essay in marathi 1
  • New Year Eassy In Marath 1
  • NHM Pune Requirements 2022 1
  • npcil reqruitment 2021 1
  • pm किसान योजनेची ekyc कशी करावी 1
  • PMC MET Reqruitment 2022 1
  • post office recruitment 2022 1
  • rainy season essay in marathi PDF 1
  • rajarshi shahu Maharaj information in marathi 1
  • rajarshi shahu Maharaj quotes in marathi 1
  • Rajmata jijau marathi bhashan 2023 1
  • rakshabandhan nibhandh marathi 1
  • shivgarjana ghoshna marathi 1
  • shivjayanti speech in marathi 1
  • ssc result 2022 important update 1
  • ssc result 2022 Maharashtra board 1
  • teachers day speech in marathi pdf 1
  • Tulsi Vivah 1
  • tulsivivah2022 1
  • tulsivivahkatha 1
  • vanrakshak bharti Maharashtra 2023 1
  • vat purnima ukhane marathi 1
  • what's up banking service new update 1
  • yoga day speech hindi 1
  • yoga day wishes quotes in Marathi 1
  • Privacy Policy
  • Terms-and-conditions

Footer Copyright

संपर्क फॉर्म.

Marathi Nibandhs

पाणी वाचवा वर 10 ओळी निबंध | 10 lines essay on save water in marathi, "पाणी वाचवा" वर 10 ओळी निबंध | 10 lines essay on save water in marathi, "पाणी वाचवा" वर 10 ओळी निबंध.

  • प्रुथि ग्रहावरील सर्व सजीव प्राणीला पाण्याची गरज आहे.
  • पाणी हे मातृ आणि निसर्गाचा आशीर्वाद आहे.
  • पाणी वाचवने हे महत्वाचे आहे कारण ती जीवनाची गरज आहे.
  • पाणीची बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
  • पाणी पिण्यासाठी, स्वयंपाक, स्वच्छता, आंघोळ, धुण्यासाठी इत्यादींसाठी वापरले जाते.
  • आपले अस्तित्व पाण्यावर अवलंबून आहे कारण मानवी शरीराचा 70% भाग पाण्याने बनलेला आहे.
  • पाण्याशिवाय आपल्याकडे दुष्काळ, उपासमार आणि दारिद्र्य यासारख्या समस्या असतील.
  • पिण्यायोग्य पाणी वातावरणात मर्यादित आहे.
  • जल प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग देखील वाढत आहे.
  • आंघोळीसाठी बादली वापरा, कारण यामुळे बर्‍याच पाण्याची बचत होईल.
  • ब्रश करताना आणि हात धुताना टॅप बंद करा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वापरा.
  • अधिक दुष्काळ प्रतिरोधक झाडे आणि वनस्पती वाढविण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे.

Save Water  essay in marathi short essay on Save Water in Marathi

' class=

Related Post

IMAGES

  1. Marathi Essay on "Water is the Life", "पाणी हेच जीवन " for Kids and

    water essay on marathi

  2. Water Is Life Essay In Marathi

    water essay on marathi

  3. पाणी हेच जीवन मराठी निबंध ॥ Pani hech jivan marathi nibandh lekhan

    water essay on marathi

  4. जल प्रदुषण वर मराठी निबंध Best Essay On Water Pollution In Marathi

    water essay on marathi

  5. पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध

    water essay on marathi

  6. Water Is Life Essay In Marathi

    water essay on marathi

VIDEO

  1. जल ही जीवन है पर निबंध

  2. Water on Moon: NASA च्या संशोधनातून काय कळलं? खरंच चंद्रावर किती पाणी आढळलं?

  3. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  4. Water is Life Essay in Marathi. पाणी हेच जीवन

  5. Water Crisis चा सामना करायला तो गावोगावी विहिरी खणून देतोय, आता लक्ष्य 100 विहिरी

  6. essay on Marathi video dekhne ke liye mere channel ko subscribe Karen jyada share Karen please

COMMENTS

  1. पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in ...

    Categories मराठी निबंध Tags essay on importance of water in marathi, pani che mahatva, pani ka mahatva nibandh, pani mhanje jivan marathi nibandh, pani vishay mahiti, pani vishay mahiti marathi, pani vishay nibandh, panyache mahatva essay in marathi, panyache mahatva marathi nibandh, water importance in marathi ...

  2. पाणी म्हणजे जीवन निबंध | Water is Life Essay in Marathi

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Water is Life Essay in Marathi याविषयी माहिती देणार आहोत.

  3. पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Essay on Importance of ...

    Table of Contents. पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Essay on Importance of Water in Marathi. वनस्पती साठी पाण्याचे महत्व : प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व झाली ...

  4. पाणी मराठी निबंध मराठी | Water Essay in Marathi

    पाणी हेच जीवन मराठी निबंध – Pani Hech Jivan Easy Essay in Marathi. आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्यांचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही ...

  5. पाण्याचे महत्त्व वर मराठी निबंध Importance Of Water Essay In ...

    March 11, 2024 by Marathi Mol. Importance Of Water Essay In Marathi पाणी हा वनस्पती किंवा प्राणी असोत प्रत्येक सजीवांसाठी ही मूलभूत गरज आहे. पृथ्वीवरील जीवनाची योग्य वाढ ...

  6. Water Essay In Marathi Best 100 Words - Marathi Speaks

    वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता. जल पाणी मराठी निबंध दाखवा / Pani Marathi Nibandh Dakhva. पाणीवर मराठी निबंध सांगा / Water Essay in Marathi 100 words. पाण्यावर ...

  7. पाणी मराठी निबंध, Essay On Water in Marathi

    पाणी मराठी निबंध, essay on water in Marathi. पाणी निबंध मराठी, panyache mahatva Marathi nibandh हा ...

  8. पाणी हेच जीवन निबंध मराठी | water is life essay in marathi

    rainy season essay in marathi PDF 1; rajarshi shahu Maharaj information in marathi 1; rajarshi shahu Maharaj quotes in marathi 1; Rajmata jijau marathi bhashan 2023 1; rakshabandhan nibhandh marathi 1; shivgarjana ghoshna marathi 1; shivjayanti speech in marathi 1; ssc result 2022 important update 1; ssc result 2022 Maharashtra board 1

  9. "पाणी अडवा पाणी जिरवा" मराठी निबंध - Essay on Save Water in ...

    मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us! Essay on Save Water in Marathi or Pani Adva Pani Jirva Essay in Marathi or essay on save water in marathi - "पाणी अडवा पाणी ...

  10. "पाणी वाचवा" वर 10 ओळी निबंध | 10 lines Essay on Save Water ...

    नमस्कार मित्रांनो आज आपण "पाणी वाचवा" वर 10 ओळी निबंध | 10 lines Essay on Save Water in Marathi बघणार आहोत.